Open Hours: Mon - Sat 7.00 am - 6.00 pm
Place For Higher Learning & Research

RTMNU नागपूर विद्यापीठ उन्हाळी परीक्षा 2020 अंतिम वर्ग किंवा सत्राचे नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता सूचना

RTMNU नागपूर विद्यापीठ उन्हाळी परीक्षा 2020 अंतिम वर्ग किंवा सत्राचे नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता सूचना

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 2020 निर्देशानुसार बी.ए, बी.एस्सी, एम. ए. ,एमएससी,( टेक्स्टाईल) एल. एल. बी, एल. एल.एम मी च्या अंतिम वर्ग किंवा सत्राच्या नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाद्वारे विद्यापीठाकडे उन्हाळी 2020 करिता खाली दिलेल्या परीक्षांसाठी आवेदन पत्र सादर केलेले आहेत त्यांची परीक्षा दिनांक 19 सप्टेंबर 2020 पासून महाविद्यालयात वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विषयाचे विभाग प्रमुख किंवा परीक्षा समिती सदस्य यांच्याशी संपर्क साधावा
  • वर्ग –  बी .ए. सेमिस्टर – 3, 4  आणि 5
  •    एम. ए.( सर्व विषय) सेमिस्टर – 1, 2, आणि 3  
  • ( एल एल बी एल एम आणि होम सायन्स च्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात त्यांच्या विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा.)

 

Download  RTMNU Exam Schedule 2020

Previous HCL Technologies Nagpur Hiring Fresher Graduates and Post Graduates

Connect With Us

Civil Line, Sewagram Wardha Maharashtra, India – 442001
Opening Hours:
Mon – Sat: 7:00 am – 6:00 pm

Find Us On

All Rights Reserved © 2023
Design and Developed by Fusion Technologies. Last Updated on :
N/A